OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
    Updates: Page 1 of 5.2
    latest update icon
    Details
    Query
    Share
    SEND
    latest update icon
    update image
    Details
    Query
    Share
    SEND
    latest update icon
    🙏लिंबाचे औषधी उपयोग🍋 अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालून घेतल्याने उपयोग होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
    Read More
    Details
    Query
    Share
    SEND
    latest update icon
    update image
    Details
    Query
    Share
    SEND
    company name
    Next >